प्रति सर्व आपले सरकार सेवा केंद्र सेतू चालकाना महसूल विभागीय अधिकारी ,
कळवण्यात येते आहे कि फायनान्शियल इयर डेटा लाईव्ह सर्वर वरून टेप मध्ये संलग्न
करण्याचे काम करण्यात येणार आहे, त्यामुळे आपले जुने २०१९ - २२ पासून चे अर्ज
आपल्या लॉगिन वर पेंडिंग असल्यास ते लवकरात लवकर निर्गमित करावे तसेच ,
तसेच जुने अप्रूव्हल झालेले प्रमाण पत्र आपणास आपल्या लॉगिन मध्ये दिसणार नाही कृपया
आपण ते डाउनलोड करून आपण जतन करावे किंवा https://www.digilocker.gov.in/
पोर्टलवर सेव्ह करून ठेवावे जेणेकरून आपण या पुढे कधीही तेथून वापरासाठी उपयुक्त ठरेल.
टेप मध्ये संलग्न केल्या नंतर हे अर्ज आपणास पोर्टल वर दिसणार नाहीत कृपया याची नोंद घ्यावी .